सेल्फी विथ बाप्पा

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Published by : Team Lokshahi

सेल्फि विथ बाप्पा या विभागात तुम्ही तुमच्या बाप्पाचे फोटो लोकशाही मराठीला पाठवता आणि ते फोटो आम्ही लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर दाखवतो.

यामध्ये पहिला फोटो हा संभाजी रौधळ यांनी पाठवलेला आहे सातबंगला वर्सोवा इथून त्यांच्या गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही लोकशाहीवर पाहू शकता. तसेच अभिशेक सावंत पाईत गाव, राजगुरुनगर पुणे येथून त्यांनी सुद्धा आपल्या बाप्पासोबतचा बो सेल्फि पाठवलेला आहे. तर चैतन्य मनिशा अर्विंद नाकटे यांनी लालडोंगर चेंबूर येथून आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो पाठवलेला आहे. तर चेंबूरमधूनच प्रणय प्रभाकर कर्वे यांनी सुद्धा आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो पाठवलेला आहे. तर चेंबूरमधूनच ईश्वरी मोकल हीने देखील आपल्या बाप्पासोबतचा हा फोटो याठिकाणी पाठवलेला आहे.

तसेच अंधेरी येथील द यंगर बॉईज सार्वजनिक गणेश मंडळाने देखील याठिकाणी हा फोटो पाठवलेला आहे. तर जळगावमधून चंद्रकांत विसपुते यांनी ही आपल्या कुटुंबासह बाप्पासोबतचा फोटो लोकशाहीला पाठवलेला आहे. तर जोगेश्वरीमधून जगन्नाथ विसपुते यांनी देखील आपल्या बाप्पाची व्हिडियो काढून पाठवली आहे आणि सुंजर असा देखावा येथे पाहायला मिळत आहे. पुढे अश्वी अविनाश रांबाडे परळ गाव इथून या चिमुकलीने आपल्या बाप्पासोबतचा फोटो लोकशाहीला पाठवलेला आहे.

तर दुसरी कडे रायगडमधून बोर्ली पंचतन इथून यश गायकर यांनी आपल्या बाप्पाचा सुंदर असा फोटो लोकशाही मराठीला पाठवलेला आहे ज्यात सुंदर सजावट ही पाहायला मिळत आहे. तसेच पुढे आहेत हर्ष रजपूत नालासोपाऱ्यावरून यांनी देखील आपल्या बाप्पाचा फोटो पाठवलेला आहे. अशाप्रकारे तुम्ही देखील आपल्या बाप्पाचा फोटो लोकशाही मराठीला पाठवा आणि तुमच्या बाप्पासह तुमचा फोटो लोकशाही मराठीवर पाहण्याची संधी मिळवा.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?